तृप्त झाली वसुंधरा नको आता एक थेंब तृप्त झाली वसुंधरा नको आता एक थेंब
एवढ्यात कुठे निघणे आता थांब अजून बोलायचे मला..! शब्द मुके पडले सारे कळतील का भावना तुला..! एवढ्यात कुठे निघणे आता थांब अजून बोलायचे मला..! शब्द मुके पडले सारे कळतील क...
रिकामाच येशील रिकामाच जाशील रिकामाच येशील रिकामाच जाशील
पण त्या भावनेच्या भरतीला शब्दांचा किनारा मिऴत नाही मग दोन्ही डोऴ्यांतून लाटांच बरसण थांबत नाही पण त्या भावनेच्या भरतीला शब्दांचा किनारा मिऴत नाही मग दोन्ही डोऴ्यांतून लाटां...
मृत्यूस आज जरा मी, थांब सांगतो आहे जगणं अजूनी राहिले , जगून पाहतो आहे|| मृत्यूस आज जरा मी, थांब सांगतो आहे जगणं अजूनी राहिले , जगून पाहतो आहे||
भेटू मी तुला कसे काहीच मज कळेना उगाच हा जन्म चालला मज थांबणे होईना भेटू मी तुला कसे काहीच मज कळेना उगाच हा जन्म चालला मज थांबणे होईना